प्रेम आहे तरी काय ?
- दिवस-रात्र कोणाशी फक्त बोलत राहणं प्रेम नाही.
- समागम प्रेम नाही.
- एकमेकांविषयी आकर्षण वाटणं प्रेम नाही.
- फक्त काळजी घेणं प्रेम नाही.
- Attachment प्रेम नाही.
- डेटिंग करणे प्रेम नाहीये .
मग प्रेम आहे तरी काय ?
- तो कठीण परिस्थितीत तुझ्या सोबत उभा राहतो
- जेंव्हा तुला कोणीही स्वीकारत नाही,तेंव्हा तो तुला स्वीकारतो.
- तो तुला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतो .
- तो तुझ्या चांगल्या गुणांची प्रशंसा करतो ;त्यासोबतचं तुझ्या वाईट गुणांना स्वीकारतो .
- तो तुझ्यात असलेली कला तुला दाखवतो.
- आणि नेहमी जो तुला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो.
याला म्हणतात प्रेम ............
🙏🙏धन्यवाद🙏🙏

No comments:
Post a Comment